राजकीय
एमआयएम विद्यार्थी आघाडी संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी शेख रेहान शेख कारिस
संग्रामपुर प्रतिनिधि
Send an email
February 15, 2024Last Updated: February 15, 2024
67 1 minute read
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील स्वर्गीय पत्रकार शेख अनिस यांचे पुतने शेख रेहान शेख कारीस यांची एमआयएम च्या विद्यार्थी आघाड़ी संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी एमआयएमचे विद्यार्थी आघाड़ीचे जिल्हा अध्यक्ष आमिर सोहेल यांच्या हस्ते नियुक्ति पत्राव्दारे निवड करण्यात एमआयएम पक्षाचे ध्यय धोरण विचारधार भारतीय समाजाच्या शेवटच्या घटका पर्यत पोहचवुन विद्यार्थी आघाडी संघटन मजबुत करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करावे असे नियुक्ती पत्रात नमुद आहे या वेळी उपस्थित एमआयएमचे विद्यार्थी आघाड़ीचे जिल्हा अध्यक्ष आमिर सोहेल , तालुकाध्यक्ष अध्यक्ष रमीज शेख यांच्या हस्ते तर नॅशनल डायनामा सेंन्टरचे संचालक साबिर खान पठाण , शेख सलीम, शेख समीर शेख इरफान, शेख कारीस शेख महोंमद, सह एमआयएचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थित होती
एमआयएम विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष पदी शेख रेहान शेख कारिस याची निवड झाल्या बद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे
संग्रामपुर प्रतिनिधि
Send an email
February 15, 2024Last Updated: February 15, 2024
67 1 minute read