विशेष बातमी
कॉग्रेसचे जेष्ठ नेते हाजी शेख असगर शेख अकबर यांचे वृध्पकाळाने १०१ व्या वर्षी निधन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट खंडेराव येथील जेष्ठ कॉग्रेसचे नेते हाजी शेख असगर शेख अकबर यांचे वृध्पकाळाने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय १०१ वर्ष होते ते निरक्षर होते मात्र त्यांनी ४ हि मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत केल्याने एक मुलगा न्यायाधीश , एक शिक्षक , सब पोस्टमास्टर तर एक डिझेल इंजिन मॅक निक आहे वरवट खंडेराव येथील प्रतिष्ठीत सर्व घटकात स्मरस होणारे व्यक्तीमत्व असलेले कॉग्रेसचे निष्ठावंत जेष्ठ नेते हाजी शेख असगर शेख अकबर शेती निष्ठ होते त्यांच्या पश्चात ४ मुले ३ मुली नातु पनतु बराच आप्त परिवार आहे