जळगाव आगार बसच्या ड्रायव्हरचा मनमानीचा कळस भर उन्हात प्रवाशी रुग्णांच्या नातेवाईकाने हात देऊन बस थांबविण्यास मज्जाव आगार व्यवस्थापक समज देतील काय
बुलढाणा [ जि प्रतिनिधी ] राज्य परिवहन महामंडळाची जळगाव जा आगाराची अडणरी एस टी बस शेगाव बस स्थानका वरुन अंदाजे पावने तिन वाजता जळगाव साठी निघाली तर खाजगी रुग्णातुन रजा मिळालेले रुग्ण नातेवाईका सह छ शिवाजी महाराज चौक पुला जवळ थांबलेले होते जळगाव शेगाव जळगाव अडणरी बस क्र ९३२० ड्रायव्हर कंन्ड्याक्टर यांना भर उन्हात हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधीत एस टी चालक वाहक यांने याकडे दुर्लक्ष करुन एस टी थांबविली नसल्याने संबंधीत रुग्णांच्या नातेवाईकांना नाईलास्तव खाजगी वाहनाचा सहारा घेऊन गाव गाठले
या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि जळगाव आगाराची जळगाव शेगाव जळगाव अडणरी बस एम ४० क्र ९३३० शेगाव वरून अंदाजे पावने तिन वाजता प्रवाशी घेऊन जळगाव कडे जात असतांना छ शिवाजी महाराज चौक उडाण पुला जवळ खाजगी रुग्णालयातुन रजा झालेला रुग्ण नातेवाईका सह भर उन्हात एस टीची वाट पाहत थांबलेले असतांना उपरोक्त क्रमांची जळगाव आगाराची एस टी बस आल्यावर संबंधीत रुग्णाच्या नातेवाईकांनी एस टी ला हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र एस टी बस चालकाने याकडे दुर्लक्ष करुन बस थांबवली नाही शेवटी नाईलाजास्तव रुग्ण व नातेईकांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला संबंधीत एस टी बस चालक खाजगी प्रवाशी वाहतुकला प्रोत्सान देत तर नव्हे ना असा प्रश्न प्रवाशी वर्गा कडून उपस्थित होत आहे मनमानीचा कळस गाठणाऱ्या एस टी बस चालक यास आगार व्यवस्थापक यांनी याची चौकशी करून समज देणे गरजेचे आहे व प्रवाशी वर्गाची होणारी गैरसोय टाळावी अशी मांगणी प्रवाशी वर्गातुन होत आहे