महाराष्ट्र

जिव्हाळा एक हात मदतीचा जिव्हाळा मिञ परीवाराकडुन स्व. संदिप मानकर यांच्या चिमुकल्यांना २२५७० आर्थिक मदत !

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] मोताळा तालुक्यातिल रिधोरा येथिल १ वर्षापुर्वी पत्नीचे निधन झाले तर संदिप मानकर यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला मानकर दाम्पत्याचे निधनामुळे त्यांच्या पश्चात असलेली एक मुलगा व दोन मुली अनाथ झाले त्यांचे मातृत्व व पालकत्व हरवले लहानग्या चिकुल्याचा साभाळ करणारा घरात मोठी व्यक्ती शिल्लक राहिली नाही घरातील आधारवड गेल्याने अनाथ मुलांनी समोर शिक्षण सह प्रपंच चालविण्याचा प्रश्न अनेक समस्या जिव्हाळा मिञ परीवाराला वृतपत्र प्रसार माध्यम सोसल मिडीयाच्या माध्यमातुन समजताच जिव्हाळा मित्र परिवारा समजताच व्हाटस अप ग्रुपला संदेश टाकुन उत्पन्नाचा स्त्रोत नसलेले अनाथ मानकर कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आव्हान करण्यात आले होते माणुसकी पण दाखवित जिव्हाळा मित्र परिवाराच्या सदस्यांनी फोन पे च्या माध्यमातुन आपल्या ऐपत नुसार २२५७० रुपायाची आर्थिक मदत केली जिव्हाळा मिञ परीवाराच्या माध्यमातून मोताळा तालुक्यातील रीधोरा गावात जावुन रिधोरा ग्रामस्थाच्या उपस्थीत अनाथ निराधार मानकर कुटुंबातील चिमुकल्याना रककम सुपुर्त करण्यात आली यावेळी जिव्हाळा मिञ परीवाराचे कैलाश कडाळे पाटिल ,योगेशराव कोल्हे ,भरत कोल्हे ,भैय्या पाटिल ,मुन्ना महाले प्रमेश्वर महाले, विठ्ठल डिवरे,कैलास मानकर,भागवत उन्हाळे, संदिप गुळभेले , शिवाजी मामनकार, गणेश झवर सह सामाजिक कार्यक्रर्ते तुळशिराम मापारी, गोविंदराव रहाटे ,निळकंठ दिवाने ,अतुल तायडे ,गजानन पाटिल व रिधोरा ग्रामस्थ उपस्थित होते जिव्हाळा मित्र परिवार गोर गरिबां साठी निस्वार्थ मसिहा म्हणुन कार्य करित असल्याने अनेक लोकहिताचे सामाजीक स्तृत्य उपक्रम राबवित असल्याने त्यांचे कार्य कौतुका स्पद असल्याची प्रतिक्रिया समाज मनातुन उमटत आहे ऐवढे मात्र खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak