Blog
तामगाव पोस्टे खुफीया विभागाचे पो कॉ मनिष वानखेडे यांना मातृशोक
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तामगाव पोस्टे खुफीया विभागात पो कॉ पदावर कार्यरत मनिष वानखेडे यांच्या मातोश्री सुवर्णा त्र्यंबक वानखेडे यांचे जळगाव जा राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ५७ वर्ष होते शोकाकुल वातावरणात स्थानीक स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे