आरोग्य
पत्रकार शेख अनिस यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी सामाजीक कार्यकर्ते तथा दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार शेख अनिस यांचे अपघाती निधन झाले होते पत्रकार शेख अनिस यांच्या जयंती निमित्त वरवट बकाल ग्रामीण रुग्णालय रुग्णांना फळ वाटप करण्यात आले या पुर्वी त्यांच्या स्मृती दिना निमित्त रक्तदान रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी शेख कारीस,साबीर खान पठाण ,शेख सलीम,शेख रेहान,शेख चाॅद,शेख शारुख,शेख सिदिक,शेख इम्रान, मो जाहीर शेख राजीक जब्बार ,शेख जुनेद शेख समीर सह ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते