महाराष्ट्रविशेष बातमी

पातुडर्यात शहिद चंद्रकांत भाकरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo;
hw-remosaic: false;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: HDR ;
sceneMode: 128;
cct_value: 5794;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 88.0;
aec_lux_index: 0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
albedo: ;
confidence: ;
motionLevel: 0;
weatherinfo: null;
temperature: 44;
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo;
hw-remosaic: false;
touch: (-1.0, -1.0);
modeInfo: ;
sceneMode: 2;
cct_value: 5970;
AI_Scene: (-1, -1);
aec_lux: 77.0;
aec_lux_index: 0;
hist255: 0.0;
hist252~255: 0.0;
hist0~15: 0.0;
albedo: ;
confidence: ;
motionLevel: 0;
weatherinfo: null;
temperature: 41;

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील संत महात्माच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या पातुर्डा नगरीचे सुपुत्र CRPF जवान शहिद चंद्रकांत भाकरे काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढतांना कडवी झुंज देतांना जवान चंद्रकांत भाकरे यांना १८ एप्रिल २०२० रोजी विरमरण आले याला आज ४ वर्षपुर्ण झाले आहे शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त पातुर्डा ग्रा पं ग्रामस्थ ,व CRPF ग्रुप सेंन्टर नागपुर यांच्या सयुक्त विदमाने ग्रा पं कार्यालयात श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व प्रथम शहिद जवान चंद्रकांत भाकरे यांच्या प्रतिमेचे विरपत्नी , आईवडिल , भाकरे कुटुंबाच्या हस्ते पुजन गुलपुष्प अर्पण करण्यात आले त्यानंतर ग्रा प च्या वतीने सरपंच रणजीत गंगतीरे , उपसरपंच शोभाताई राहाटे ,ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेगे तर ग्रामस्थाच्या वतीने संगितराव भोंगळ, लोकेश राठी , निलेश चांडक, अविनाश धर्माळ ,अन्सार पठाण, मसिऊल्ला खान आदिनी गुल पुष्प अर्पन करून शहिद जवान भाकरे यांना अभिवादन करण्यात आले CRPF जवान शहीद चंद्रकांत भाकरे चतुर्थ पुण्यस्मरण दिना निमित्त CRPF ग्रुप नागपुरचे ए एस आय विभुती पांडे , माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी , शिक्षक श्रीराम म्हसाळ , माजी सैनिक हरिचंद्र वानखडे निलेश चांडक, अन्सार पठाण , सह आदिनी शहिद जवान भाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला त्यानंतर शहिद जवान भाकरे कुटुंबातील सदस्य वडिल भगवंतराव भाकरे , आई निर्मला भाकरे , शहिद जवानची विरपत्नी मनिषाताई भाकरे यांचा पातुर्डा ग्रा पं च्या वतीने सन्मान करण्यात आला
यावेळी शहीद भाकरे कुटुंबीय सदस्य, CRPF बटालियन नागपुरचे ए एस आय विभुती पांडे CRPF बटालियन जवान एचसीजीडी प्रविण बागल, सीटीजीडी डि ए सुखदाणे , सीटी बॅन्ड अजित कुमार माजी जि.प.उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ, भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी , सरपंच रणजीत गंगतीरे, अविनाश धर्माळ , हाफीज सलाम खान, निलेश चांडक , मोहिबोद्दीन काझी, सिध्दार्थ गाडे, जे डि धर्माळ, राजेश सातव  , तुषार भाकरे महाराज , छाया संजय बोपले , गोकर्णा शेगोकार सह ग्रा प सदस्य, ग्रामविकास अधिकारी एस पी मेहेगे कर्मचारी संजय सातव, विलास इंगळे, सैय्यद लयाकत चंदु येनकर , विठ्ठल इंगळे माजी सैनिक हरिचंद्र वानखडे, राजु बावस्कार , अमीत भोंगळ , तुळशिराम जाधव, आजी सैनिक राजेश ईगळे मुरलीधर बोपले , पंकज बोपले मित्र परिवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संचालन ग्रामविकास अधिकारी एस पी मेंहेगे यांनी केले तर ग्रा पं कर्मचारी संजय सातव यांनी आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak