पातुडर्यात स्त्रीरोग वंध्यत्व निवारण आजारावर मोफत शिबीराचे १ एप्रिल रोजी आयोजन गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आव्हान
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथे जननी मॅटर्निटी क्लिनिक अकोला यांच्या वतीने आठवडी बाजार येथील डॉ शैलेज गांधी यांच्या दवाखाणाच्या वरच्या माळ्यावर पातुर्डा गावातील माता भगिनींसाठी स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण मोफत शिबीराचे आयोजन दि १ एप्रिल सोमवार रोजी करण्यात आले असुन सदर मोफत शिबीरात प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ललित राठी व डॉ मनीषा राठी हे स्त्रीरोग व वंध्यत्व आजाराची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहे पातुर्डा येथील माता भगिनींनी डॉ शैलेज गांधी यांच्या दवाखाना च्या वरच्या माळ्यावर जननी मॅटर्निटी क्लिनिक पातुर्डा येथे १ एप्रिल सोमवार रोजी उपस्थित राहून स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण मोफत शिबाराचा गरजू रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आव्हाण जननी मॅटर्निटी क्लिनिक अकोला यांच्या वतीने डॉ ललीत राठी , मनिषा राठी यांनी प्रसिध्द पत्रकाव्दारे केले आहे