पातुर्डा येथे रमामाई आंबेडकर जयंती उत्सहात साजरी

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील पातुर्डा नगरित बौद्ध समाज बांधव व बहुजन समाज बांधवांच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर जयंती उत्सहात साजरी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श पावन भुमि ऐतिहासिक स्थळी छोटे खानी कार्यक्रमात सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर प्रतिमेला बौद्ध समाज व बहुजन समाज बांधवांच्या वतीने गुल पुष्प माल्याअर्पण करण्यात आले त्यानंतर आठवडी बाजार स्थित महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याचे पुजन हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी पदस्पर्श पावणभुमिचे अध्यक्ष कैलास दाभाडे , उपाध्यक्ष रमेश दाभाडे , वंचीत बहुजन आघाडीचे सतिष चोपडे , युवराज वानखडे, सिद्धार्थ गाडे , प्रफुल्ल जे वानखडे, संतोष तायडे , श्रीकृष्ण मोहनकार , सिद्धार्थ वानखडे, डॉ शारंगधर बगाडे , वासुदेव अढाव , पंजाब इंगळे , रमेश वानखडे, शालीग्राम दाभाडे , प्रदिप खंडेराव , विष्णु गांधी , सह बहुजन समाज बांधव उपस्थित होते
सम्राट अशोक मित्र मंडळाच्या वतीने अल्पआहार वितरण
माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित सम्राट अशोक मित्र मंडळाचे पदाधिकारी आकाश दाभाडे , अविनाश दाभाडे , अंकुश सुरडकार , आतिष दाभाडे , रविवानखडे, संदेश गवई , सतिष गवई यांच्या वतीने अल्पआहार वितरण करण्यात आले