विशेष बातमी

पिंप्री काथरगाव ग्रा पं लोकनियुक्त सरपंच सुवर्णा टापरे यांची सर्व विभागाच्या कर्मचाऱ्याची आढावा बैठक

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पिंप्री काथरगाव ग्रा पं च्या लोकनियुक्त सरपंचा सुवर्णा गणेश टापरे यांच्या संकल्पनेतुन कृषि सहाय्यक , शाळेचे मुख्यध्यापक, आरोग्य सेवक , रोजगार सेवक ,अंगणवाडी सेविका , आशा सेविका, मदतनीस , ग्रा पं कर्मचारी व शिपाई , महावितरण कर्मचारी , पोलीस पाटील , विभाग निहाय कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी समजुन घेत विविध समस्यावर चर्चा करुन लोकभिमुख निर्णय कश्या प्रकारे त्यावर तोडगा काढू शकतो या संदर्भात संबंधीत कर्मचाऱ्यांचे मत जाणुन घेत सुचना दिल्या व ग्रामविकासासाठी सहकार्य करण्याचे आव्हाण आढावा बैठकी दरम्यान सरपंचा सुवर्णा गणेश टापरे यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस सरचिटणीस गणेश टापरे , पोलीस पाटील , ग्रा पं कर्मचारी , सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak