राजकीय
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या बद्दल खा राहुल गांधी यांनी अशोभनीय केलेल्या वक्तव्याचा भाजपा कडून निषेध
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या जाती बद्दल कॉग्रेस खा राहुल गांधी यांनी अशोभनीय वक्तव्य केल्याने वरवट बकाल येथे संग्रामपूर तालुका भाजपाच्या वतीने पांडुरंग हागे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष श्याम आकोटकार, प्रमोद गोसावी, यांच्या नेतृत्वात खा राहुल गांधी विरुद्ध घोषणा बाजी करित निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कासम सुरत्ने, गणेश गोतमारे, संजय शिंगणापुरे, जगदिश बकाल,काशिराम ढगे, मुरलीधर चोरे, भास्करधुळे, शांताराम अस्वार, यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते