महाराष्ट्रविशेष बातमी

प्रेषित मुहम्मद (स अ ) यांचे गुण अंगिकारा समाजसेवक प्रबोधनकार डॉ रफिकजी सय्यद यांचे आव्हान

 

बुलडाणा [प्रतिनिधी ] अहमद नगर जिल्हा पारनेर येथील रहिवासी राज्यातील प्रसिध्द संत साहित्याचे तथा ईस्लामी संस्कृती साहित्य पवित्र दिव्य कुरआनचे गाडे अभ्यासक समाजसेवक प्रबोधनकार डॉ रफीकजी सय्यद यांनी श्रीरामपुर शहरातील मिल्लत मस्जिद येथे प्रेषित महम्मद स अ सल्लमांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला व प्रेषित महम्मद स अ सल्लमांचे गुण अंगिकारण्याचे आव्हान डॉ रफीकजी सय्यद यांनी उपस्थित समाज बांधवांना केले प्रबोधन करतांना पुढे म्हणाले कि तो मुसलमान होवूच शकत नाही तो मुसलमान असूच शकत नाही .जो मुसलमान रोज रात्री पोटभरून अन्नधान्य खाऊन त्याचा शेजारी व त्याची मुलंबाळं उपाशी उपाशी पोटी झोपेतील. प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांने वेळोवेळी सांगितले शुक्रवारी दि ३० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध संत साहित्यांचें गाढे अभ्यासक
इस्लामी संस्कृती व साहित्याचे अभ्यासक पवित्र दिव्य कुरआनचे अभ्यास व प्रबोधनकार समाजसेवक डॉ.रफीक जी सय्यद पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी श्रीरामपूर शहरातील मिल्लत- मस्जिद येथे प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या जीवनातील काही असंख्य आठवणी व घटनांचे उदाहरणांसह अतिउच्च दर्जाचे प्रबोधन केले संध्याकाळी सव्वा तास प्रबोधन करतांना असंख्य उदाहरणासह अलगडून सांगितले.सांगताना त्यांच्या व ऐकणारे स्रोतें मंडळींच्या अगदी डोळ्यात अश्रू उभे ठाकले , प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन गेले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak