महाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटिल तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे नेते प्रसेनजीतदादा पाटिल यांची अविरोध निवड
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार कुणाल पाटिल तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे नेते प्रसेनजीतदादा पाटिल यांची अविरोध निवड झाली नवनिर्वाचीत अध्यक्ष आ कुणाल पाटील , राष्ट्रवादी शरदचंद्र नेते प्रसेन्नजीत पाटील यांचा महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघाच्या वतीने शाल श्रीफळ गुल पुष्प देऊन सत्कार केला महाराष्ट्र राज्य कापुस पणन महासंघ उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे अड प्रसेन्नजीत पाटील यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे