घटना
सेवानिवृत्त कृषी सहाय्यक अरुण सुतोने यांचे अल्पशा आजाराने निधन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी सेवानिवृत्त कृषि सहाय्यक अरुण नारायण सोनोने यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते त्यांच्यावर स्थानीक स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात, आई ३ भाऊ , सुना ,३ मुली , १ मुलगा , नातवंडेबराच आप्त परिवार आहे दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपुर्ण श्रध्दांजली