माळेगाव एमआयएम जिल्हाध्यक्ष माजी आमदार अब्दुल मलीक यांच्यावर जिवघेण्या हलल्यातील मुख्यसुत्रधाराची चौकशी करुन कडक कारवाई अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन पोलीस महासंचालक यांना एमआयएम संग्रामपुर शाखेचे निवेदन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्यात गृहविभागा करवी गुंडा राज कमी करण्यासाठी वेळीच कारवाई केल्याने काहि प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला परंतु गेल्या दिवसा पासुन स्वयघोषीत गुंडाराज वाढलेला उपद्रव मुळे सर्व सामान्य सोडा सामाजीक राजकिय नेते सुरक्षित नसल्याचे सिध्द होत आहे माळेगाव येथे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अब्दुल मलीक यांच्यावर जिव घेणा हल्ला झाला मात्र दैवबलवंत म्हणु ते यातुन वाचले भ्याड हल्ल्याचा निषेध करित एका माजी आमदाराच्या नातेवाईकाचा सहभाग असल्याने पोलीसांनी त्या संश्यतेला पोलीसांनी ताब्यात घेतले मात्र हल्ल्या मागचा मुख्यसुत्रधारचा शोध घेण्यासाठी विशेष चौकशी समिती गठीत करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्या साठी संबंधीतावर कडक कारवाई करा अशी मांगणी करत अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा ईशारा ए आय एमआयएम संग्रामपुर च्या वतीने तामगाव पोलीस स्टेशन पोलीस उपनिरिक्षक सोनोने यांच्या मार्फत पोलीस महासंचालक यांना दिलेल्या निवेदनातुन एम आय एम तालुकाध्यक्ष शेख रमीज , विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शेख रेहान , सचिव शेख किसमत सह सचिव असलम शेख, समीर शेख , शेख अनिस , शेख अवेश , जुबेर शाह , शेख रफिक सह एआय एम आ एम पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिला आहे