राजकीयविशेष बातमी

‌मौलाना आझाद विचार मंच्या वतीने आरक्षण, शिक्षण व संरक्षण साठी धरणे आंदोलन शासन कर्तेचा निषेध तिव्र निदर्शने

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच, बुलडाणा शाखेच्या वतीने मुसलीम समाजाच्या विविध समस्या व मांगण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाभरातील धर्म गुरु , विविध राजकिय पक्षाचे नेते पदाधिकारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सह विविध संघटनेच्या पदाधिकारी सामाजीक कार्यकर्ते ,मुसलीम समाज बांधवांच्या उपस्थित बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ४ वाजे दरम्यान भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते मुसलीम समाजाच्या प्रलंबीत समस्या कडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने लोकशाहि मार्गाने धरणे आंदोलन करित शासना विरुद्ध रोष व्यक्त करित लक्षवेधी निर्देशने करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना
मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे. केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी. पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा. मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह स्थापन करावे.
राज्यातील वक्फ मालमत्तेचा वापर मुस्लिमांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी केला जावा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजातील माबलिंचींग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत. मौलाना आझाद शैक्षणीक व आर्थिक विकास महामंडळ यांचे कर्ज १० लाखांपर्यंत मर्यादित असावे. बेरोजगार तरुणांना थेट कर्ज मिळावे. नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या सीबीएसई निवासी शाळा स्थापन कराव्यात.बार्टी प्रमाणे मार्टी कायम करण्यात यावा. या मागण्याचे निवेदन मौलाना आझाद विचार मंच शाखा बुलडाणा च्या वतीने माजी आमदार , विविध राजकिय पक्षाचे नेते पदाधिकाऱ्यां , शिक्षक संघटना पदाधिकारी मुसलीम समाज सामाजीक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात निवेदन दिले
धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी गाव निहाय मुसलीम समाजच्या विविध समस्या व धरणे आंदोलनातील मांगण्या संदर्भात मौलाना आझाद विचार मंचच्या माध्यमातुन हाजी मुज़म्मील खान यांनी जनजागृती केली समाज बांधवांना संघटीत करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला त्याचे फलीत म्हणजे मौलाना अकबर , मौलाना खलील , मौलाना ईनायत , मौलाना सनाऊल्ला , आणि जिल्हाभरातील मुस्लिम नेते, हाजी मुज़म्मिल अली खान, हाजी रशीद खान जमादार, अड नाझेर काज़ी,अताऊलला खान , बाबु जमादार,संजय राठौड़, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, कॉग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आ दिलीप कुमार सानंदा,मोहन पाटील, हरिष रावळ,राजु पाटील, हाजी दादु सेठ, डॉ.अरविंद कोलते, डॉ स्वाती वाकेकर,रामविजय बुरंगले,लक्षमण घुमरे,सज्जाद हुसेन,मो.वसी रज़ा, मो इरफान कच्ची,वासिक नवेद सर, उबेद खान भाईजान, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, इरफान अली, इब्राहिम खान, डॉ. अनिस, मुज़म्मिल फुरकान,
काशीफ कोटकर, वाजीद कादरी, सलाम खान, मो. साबिर, डॉ. गुफरान, मो. वसिम, मो. सुफियान, मो. मुशिर, ज़ाकिर कुरेशी, युसुफ खान, शिक्षक मो रफिक , मो. कलिम, अड मोहतेशम, इरफान पठाण, गुफरान खान, फिरोज खान, मो. रफिक, लाईक खान, शफीकऊल्ला, मो. अमिन, रिज़वान सौदागर, रब्बानी देशमुख, हाजी अकरम, गजनफफर खान, अनवर चौधरी, अज़हर देशमुख, फईम देशमुख, मिर मक्सुद अली, इरफान काज़ी, शेख अफरोज़, सलाम खान, डॉ. सलीम कुरेशी, एड. जावेद कुरेशी, हाजी ईनायत खान, मो तौसिफ, अड सलीमोद्दीन, असलम अंजुम, शेख जुलकर , गाज़ी खान, अड शाहिद शेख, शेख दाऊद कुरेशी , साबिर अली, शिक्षक मो इरफान, शेख रिज़वन , मो. ईल्यास, चांद ठेकेदार, शेख जाकिर , शिक्षक मो आबिद,सय्यद शकील, मो. रफिक, ईकबाल खान, मोईन काज़ी, रियाज शेख, हैदर कुरेशी, वाजीद खान, इमरान, वसिम, सिकंदर कुरेशी, अताउल्लाह पठाण , नफिस शेख, हमिद खान , एड. मोहसिन, एड. मजीद कुरेशी, एड. वानखेडे, एड. शहज़ाद खान, तौसिफ कुरेशी, डॉ. ज़ूबेर, अनु कुरेशी, मो. इरफान, शेख अनवर, शेखअफरोज़, जहीर अली ठेकेदार, सय्यद साजीद, मो. रफिक, छोटु गवळी, कलिम मंसुरी सह विशेष मुस्लिम धर्म गुरूंची उपस्थिती लक्षणीय होती तसेच बहुसंख्यांक मुस्लिम समाज बांधव आंदोलनाला उपस्थित राहल्याने बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच ऐतिहासिक आंदोलन झाले या आंदोलनात जिल्हा उर्दू शिक्षक संघ, मुस्लिम आरक्षण समिती, मुस्लिम सेवा संघचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून जाहिर पाठींबा दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak