वरवट खंडेराव येथील १६ वर्षीय विद्यार्थीची गळफास घेऊन आत्महत्या
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट खंडेराव येथील १६ वर्षीय विद्यार्थीने राहत्या घरातील दुसऱ्या माळयावर टिन छताच्या ॲन्गला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली मृतक विद्यार्थीचे नाव गोकुळ प्रकाश ढेंगे आहे दुदैवी घटना ३ वाजता उघडकीस आली मृतक विद्यार्थीचे नाव गोकुळ प्रकाश ढेंगे आहे या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे वरवट खंडेराव येथील रहिवासी शेतकरी प्रकाश ढेंगे यांच्या एकऊलता एक मुलगा गोकुळ ढेंगे याचा दहावीचा निकाल लागला गोकुळ ने ऑनलाईन निकाल बघीतला १ प्रथम श्रेणीचे गुण घेऊन उतीर्ण झाला वडिल बॅकेच्या कामा निमित्त बाहेर गाव गेले होते तर आई खालच्या मजल्यात होती राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गोकुळने टिनछतच्या लोखंडी ॲन्गला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एकउलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याने आई वडिलां सह बहिनीं नातेवाईकांना धक्का बसला दुदैवी घटनेमुळे वरवट खंडेराव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे कळू शकले नाही सदर घटनेची माहिती तामगाव पोस्टेला नातेवाईकांने दिल्यावरून तामगाव पोलीसांनी प्रेत काढून पंचनामा केला वरवट बकाल ग्रामीण रूग्णालयात श्वविच्छेदन झाल्या नंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले रात्री उशीरा गोकुळ वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले तामगाव पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास बीट जमादार सुशिर करित आहेत