घटना
वरवट बकाल येथे किडणी आजाराने शेख महेमुद यांचे निधन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील सामाजीक कार्यकर्ते शेख महेमुद शेख बशीर यांचे किडणी आजाराने निधन झाले मुत्यु समयी त्यांचे वय ५८ वर्ष होते किडणी आजारावर अकोला सह ठिकठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही अखेर त्यांचा आज दि २४ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता निधन झाले स्थानिक कब्रस्तान येथे सायंकाळी ७ वाजता दफन विधी करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले २ मुली बराच आप्त परिवार आहे