महाराष्ट्रराजकीय

वरवट बकाल येथे शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या संवाद सभेच्या नियोजन संदर्भात प्रा नरेन्द्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनात नियोजन बैठक संपन्न

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संवाद सभा जळगाव जामोद येथे २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे या सभेच्या नियोजनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनात वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी प्रा खेडेकर यांनी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याशी नियोजन संदर्भात विस्तृत चर्चा करुन मार्गदर्शन करुन दिलेल्या जबाबदारी यशस्वितेने पार पाडून संवाद सभा यशस्वी करण्याचे आव्हान जि संपर्क प्रमुख प्रा नरेन्द्र खेडेकर यांनी केले तर
यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने , , उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील , युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील , तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार , किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे यांनी नियोजन संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी युवा सेना जि उपप्रमुख पंकज मिसाळ , तालुकाप्रमुख युवा सेना प्रशांत इंगळे ,ता उपप्रमुख विजय मारोडे   संग्रामपुर शहर शुभम घाटे  ,संघटक राहुल मेटांगे,संकेत राहाटे विधानसभा संघटक , वाहतुक सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद अस्वार  , ता उप प्रमुख जनार्दन कुरवाळे , जळगाव शहर संघटक संतोष डब्बे , मुरली इंगळे,रामदास मोहे,निलेश झाडोकार,धनंजय अवचार,मनोज बकाल,अमोल बकाल, जगन्नाथ मिसाळ,रामदास मिसाळ, गुणवंत मानखैर ,भगवान कान्हे, प्रकाश धुळे , गोविंद भगेरीया,डिगांबर  चोपडे, संतोष रणसिंगे, वैभव मानकर, शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak