घटना
संग्रामपुर तहसिलचे शिपाई बाळु वानखडे यांचे अल्पशा आजाराने निधन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील रहिवासी तथा संग्रामपुर तहसिल कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत बाळकृष्ण उर्फ बाळुभाऊ वानखडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ५६ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , २ मुली बराच आप्त परिवार आहे आज दुपारी १२ वाजेनंतर स्थानिक स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी नागरिकांचे व महसुल अधिकाऱ्यांचे कामे आपले कर्तव्य समजुन ईमाने इतबारे करित होते त्यांचा मनमिळावू सवभाव व आकास्मित मुत्यूमुळे तहसिल कार्यालय सह संग्रामपुर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपुर्ण श्रध्दांजली