Blog

संग्रामपुर येथील बीएसएनएल सेवानिवृत्त अधिकारी हाजी अब्दुल रऊफ यांचे  निधन 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील रहिवासी मुसलीम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक पत्रकार युसुफ शेख यांचे वडिल सेवानिवृत्त बीएसएनएल अधिकारी हाजी अब्दुल रऊफ शेख जहॉगिरयांचे हूदय विकाराने आज १ जुन २०२४ रोजीअंदाजे १२ वाजता वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले ते अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळाऊ स्वभावचे होते त्यांचा दफनविधी स्थानिक  कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आला त्यांच्या पश्वात पत्नी ,१ भाऊ , ३ मुले ३ मुली सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak