संग्रामपूर येथील शंकर पटा मध्ये राजा हिरा प्रथम आमदार डॉ संजय कुटे दाम्पत्याच्या हस्ते पशु पालक शेतकर्यांना बक्षिस वितरण
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील पट शौकीन युवा शेतकऱ्यांनी शंकर पटाचे आयोजन केले होते दोन दिवशीय शंकर पटात परिसरातील दुरवरुन हौशी शेतकऱ्यांनी आपले बैल गोऱ्हाना शंकर पटा मधे आणले युवा सेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे यांचे भाऊ दत्ता इंगळे यांच्या बैल (राजा) व बोडखा येथील आमद खा पठान यांचा हिरा इंगळे व पठान या दोन शेतकऱ्यांच्या राजा व हिरा हि बैल जोडी शंकर पटात पहिला नंबर चा मानकरी ठरली प्रथम बक्षिक 31000 रूपायाचा धनादेश आमदार डॉ संजय कुटे आणि त्यांच्या पत्नी सौ. अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राजा व हिरा मित्र मंडळाचे सदस्य तसेच बैल गाडा ड्रायव्हर किशोर पाटील, शुभम ठेरोकार, योगेश ठेरोकार, गोपाल इंगळे, नितीन ठेरोकार, आकाश भीलांगे, सागर भीलांज, प्रवीण भीलंगे, अजय बगाडे सह पट शौकीन , बैल प्रेमी उपस्थित होते