घटना
सेवानिवृत मुख्यध्यापक प्रल्हाद नायसे यांचे अल्पशा आजाराने निधन
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद बाबन नायसे यांचे अल्पक्षा आजाराने दि २४ जानेवारी रोजी दुपारी अकोला येथे उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ७७ वर्ष होते
त्यांचे देहावर सकाळी ११ वाजता स्थानिक स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले १ मुलगी , सुना , नातवंडे बराच आप्त परिवार आहे नायसे गुरजीना दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली