विशेष बातमी

सोनाळा , टुनकी येथे लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभुमिवर सोनाळा पोलीसांचे पथसंचलन 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील टुणकी येथे सोनाळा पोस्टेच्या वतीने लोकसभा निवडणुक पाश्वभुमिवर लोकसभा निवडणुक भयमुक्त खेळी मेळीच्या वातावरणा व्हाव्या निपक्षपातीपणाने शांततेत पार पडावी म्हणुन दि २० रोजी ५ :३०वा. ते ६ वाजता. दरम्यान टुनकी गावातून मुख्य मार्गाने तसेच सोनाळा टाऊन मध्ये सायंकाळी ७ वाजता दरम्यान  दोन्ही गावातील मुख्य मार्गाने सोनाळा पोलीसांनी पथसंचलन केले  पोलीस अधीक्षक सुनिल कळासणे यांच्या मार्गदर्शनात सोनाळा ठाणेदार  चंद्रकांत पाटील, यांनी स्थानिक पो. स्टे. चे 02 अधिकारी,7 पो. अंमलदार व एस. आर.पि. एफ. दौड चे 01 अधिकारी 24 अंमलदार यांचा रूट मार्च काढण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *