विशेष बातमी

स्व. पत्रकार शेख़ अनिस यांच्या स्मृतिदिना निमित्त विविध उपक्रम राबवुन वाहीली आदरांजली

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील पत्रकार शेख अनिस यांचे दुचाकी अपघात झाला त्यात उपचारा दरम्यान त्यांचा मुत्यू झाला पत्रकार शेख अनिस यांच्या स्मृती दिना निमित्त मित्र मंडळी कडून विविध उपक्रम राबवुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली वरवट बकाल येथील ग्रामीण रूग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप व अनाथ मुलाना कपड़े व निराधार महीलानां साड़ी व कीराणा कीट वाटप व शेगांव साई बाई मोटे उप जिल्हा रूग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप वरवट बकाल श्री नागेश्वर महाराज मंदिरा कड़े जाणाऱ्या रसत्या लगत व मुसलीम कब्रस्तान परिसरात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी विविध कार्यक्रमा प्रसंगी साबिर खान , शेख कारिस , मो तौसीफ , शेख रेहान, विकी देउकार, शेख़ शरीफ पंकज इंगळे, शेख़ नासिर, शेख़ साकीब, योगेश इंगळे, व मित्र परीवार उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak