पातुडर्यात शौर्य दिना निमित्त डॉ बाबा साहेब आंबेडकर पद स्पर्श पावन भुमित बौद्ध समाज बांधवांची नियोजन संदर्भात बैठक संपन्न

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक आठवडी बाजार स्थित पातुर्डा पदस्पर्श भुमीत सभागृहात बौद्ध समाज बांधवांची १ जानेवारी शौर्यदिन साजरा करण्यासाठी नियोजन संदर्भात बैठक संपन्न झाली महार सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो शौर्य दिन साजरा करण्या संदर्भात अनुयायांकडून नियोजन बैठकीला डॉ बाबा साहेब आंबेडकर पद स्पर्श पावन भुमि अध्यक्ष कैलास दाभाडे , महादेव दाभाडे , संजय दाभाडे , रमेश वानखडे , मनोज दाभाडे प्रफुल्ल जनार्दन वानखडे , रमेश दाभाडे , दिलीप वानखडे , अक्षय दाभाडे , प्रकाश गाडे , प्रफुल्ल भाऊराव वानखडे , शुभंम वानखडे , पंकज दाभाडे , सचिन जाधव, पंकज दाभाडे , सह समाज बांधव उपस्थित होते