महाराष्ट्र
बहुभाषीक साप्ताहिक संपादक व पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी संपादक शेख ताहेर

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बीड येथील रहिवासी साप्ताहिक लोकमित्रचे संपादक शेख ताहेर शेख जाफर यांची बहुभाषीक साप्ताहिक संपादक व पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली बहुभाषीक साप्ताहिक संपादक व पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनिल पोपळे यांनी बीड येथे एका छोटे खानी कार्यक्रमात एका नियुक्ती पत्राव्दारे केली संघटन मजबुत करण्यावर जातीने लक्ष देऊन पत्रकार संघ वाढविण्यास प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले बहुभाषीक साप्ताहिक संपादक व पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी शेख ताहेर शेख जाफर यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचेवर सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे