महाराष्ट्रराजकीय
वरवट बकाल येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवाद सभेच्या नियोजन संदर्भात प्रा नरेन्द्र खेडेकर यांच्या मार्गदर्शनात नियोजन बैठक संपन्न


यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने , , उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, विधानसभा संघटक भिमराव पाटील , युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील , तालुका प्रमुख रवींद्र झाडोकार , किसान सेना तालुका प्रमुख अमोल ठाकरे यांनी नियोजन संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी युवा सेना जि उपप्रमुख पंकज मिसाळ , तालुकाप्रमुख युवा सेना प्रशांत इंगळे ,ता उपप्रमुख विजय मारोडे संग्रामपुर शहर शुभम घाटे ,संघटक राहुल मेटांगे,संकेत राहाटे विधानसभा संघटक , वाहतुक सेना उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद अस्वार , ता उप प्रमुख जनार्दन कुरवाळे , जळगाव शहर संघटक संतोष डब्बे , मुरली इंगळे,रामदास मोहे,निलेश झाडोकार,धनंजय अवचार,मनोज बकाल,अमोल बकाल, जगन्नाथ मिसाळ,रामदास मिसाळ, गुणवंत मानखैर ,भगवान कान्हे, प्रकाश धुळे , गोविंद भगेरीया,डिगांबर चोपडे, संतोष रणसिंगे, वैभव मानकर, शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.