घटना
ॲड कुरवाळे यांना पितृशोक
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील मोमीनाबाद येथील रहिवासी तथा संग्रामपुर दिवाणी फौजदारी न्यायलया वकिल संघाचे सदस्य विधीतज्ञ ॲड श्रीकृष्ण कुरवाळे यांचे वडिल तुळशिराम पुर्णाजी कुरवाळे यांचे अल्पशा आजाराने अमरावती खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते दि १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरातुन अंत यात्रा निघणार आहे मोमीनाबाद स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी , १मुलगा , १मुलगी नातवंडे आप्त परिवार आहे