घटना

ग भा वच्छलाबाई इंगळे यांचे वृद्धपकाळाने निधन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील वार्ड नं १ मधील रहिवासी माजी ग्रा पं सदस्य दिनकर शालीग्राम इंगळे यांच्या मातोश्री वच्छलाबाई शालीग्राम इंगळे यांचे वृध्दपकाळाने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ९० वर्ष होते त्यांच्या पश्चात २ मुले , ३ मुली बराच आप्त परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak