प्रेषित मोहमद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराज च्या निषेधार्थ नांदुरा सिरत कमेटी च्या वतीने मुस्लिम समाज बांधवां प्रतिष्ठाणे दुकाने लघु व्यवसाईकांनी बंद पाळला
बुलडाणा [ प्रतिनिधी ] भारत देशात मुस्लिम समाजाला टार्गेट करून समाजात द्वेष निर्माण करणे व समाजाला रस्त्यावर उतरवण्यासाठी सलग इस्लाम धर्म व प्रेषित यांच्या जिवनाचरित्रा छितोडे उडून प्रतिमा मलीन करण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न केला जात आहे जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित व ईस्लाम धर्मा विषयी आक्षेपार्ह अपशब्दांचा वापर करून राजकीय पोळ्या शिजवण्या चा कार्य नेहमीच या देशात व राज्यात होत आला आहे अशी ही एक घटना मागिल आठवड्यात शैतान रामगिरी महाराजांनी प्रेषित यांच्या वर तथ्यहिन आक्षेप घेवून अपशब्दांचा वापर करुन सकल मुसलीम बांधवांच्या धार्मिक भावनाला ठेच पोहचली सडक्या बुध्दीचा प्रर्वचनकार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज याचा निषेधार्थ व चुकिच्या गोष्टीला समर्थन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या निषेधार्थ शुक्रवारी सिरत कमेटी नांदुरा च्या वतीने सर्व मुस्लिम व्यवसायीकांनी आपले प्रतिष्ठाने दुकाणे पुर्णता बंद ठेवुन बंद पाळता या बंद ला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे या बंद मध्ये मुस्लिम व्यवसायिक जसे किराणा दुकान, मटण मार्केट, चिकन मार्केट, आटो रिक्षा युनियन, फ्रुट मार्केट, आटो मोबाईल , मोटार वाहन गेरेज, मोटार सायकल गेरेज, कपडा दुकानदार, ड्राय फ्रुट, हमाल युनियन, काटन मार्केट हमाल युनियन,रिक्षा चालक, बांधकाम मजुर व किरकोळ, होलसेल व्यापार्यांनी संपूर्ण पणे शांततेत बंद पाडला तसेच मुस्लिम पालकांनी आपल्या पाल्याना शाळेत न पाठवता निषेध नोंदविले आहे.