महाराष्ट्रविशेष बातमी
ज्येष्ठ पत्रकार जमियत ऊलमा हिंदचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष हाफिज खलील यांचे निधन
बुलढाणा, 26 ऑगस्ट ज्येष्ठ पत्रकार, समजसेवक तथा जमियत उलमा ए हिंदचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष हाफिज शेख खलील उल्लाह, रा.देऊळघाट,ता.जि. बुलढाणा यांचे 26 ऑगस्ट रोजी संख्या भिवंडी, मुंबई येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ANI चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि तसेच लोकमत समाचारचे पत्रकार कासिम शेख यांचे ते वडील होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या सुमारास बुलढाणा येथील मलकापुर रोड स्थित मुस्लिम कब्रिस्तान येथे अंत्यविधी होणार आहे. डॉल्फिन परिसरातील खालिद बिन वलीद नगर येथे अल-मदीना अपार्टमेंट मधून त्यांची अंतिम यात्रा उद्या, 27 ऑगस्ट रोजी दुपारी निघणार.