पातुडर्यात सोफी संत हजरत खाज खिजर व हुमर हयात यांचा उर्स व संदल निमित्त फातेहा खानी उत्सहात संपन्न
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा भुमि संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे संपुर्ण भारतभर अजमेर शरिफ येथे हिंन्द के राजा हजरत खावाजा गरिब नवाज सह अनेक सोफी संत १४ शे पालखी सोबत आले होते संपुर्ण विविध शहर ग्रामीण भागात समाजातील रुढी परंमपरा अशिक्षित दारिद्रय अज्ञानपणा दुर करण्यासाठी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्या पुरातन काळा पासुन आलेले सोफी संत हजरत खाज खिजर व हुमर हयात दोघे भावंडे हे पातुर्डा नगरित आले होते पातुर्डा येथे आल्या पासुन पात्ररी व डाकन यांचा दैवीशक्तीने अंत करुन सोफी संत हजरत खिजर व हुमर हयात यांनी त्यांच्या दर्गा शरिफ थडगेच्या पायथ्याशी दफन केले तेव्हा पासुन परिसरातील वस्तीतील नागरिक सुख शांती गुण्या गोविंदाने नांदत असल्याची आखिक्या व पुरातन काळा पासुन वर्डिलो पार्जित दत्त कथा प्रचलीत आहे सोफी संत हजरत खिजर व हुमर हयात यांच्या दर्गाच्या देखरेख व चिराग दिवा बत्ती साठी काझी कुटुंबीयाना चिरागी नावाने खेळ माळी मध्ये हैद्राबादचे निजाम सरकारने शेती बक्षिस दिली होती सोफी संत हजरत खिजर व हुमर हयात यांचे काझी कुटुंब सेवक म्हणुन वर्डीलो पार्जित वंश परंमपरे नुसार दर्गाची देखरेख करित आहेत साला बाद प्रमाणे यावर्षीही सोफी संत हजरत खिजर व हुमर हयात यांच्या उर्स शरिफ व संदल निमित्त दर्गा शरिफवर फुलांची चादर गलेब चढविल्या नंतर फातेहा खानी संपन्न झाली यावेळी हाफीज ईल्यास यांनी सर्व समाज बांधवासाठी सुख शांती नांदावी म्हणुन सामुहिक प्रार्थना केल्यानंतर उपस्थित नागरिकांना विविध गोळ पदार्थाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली