जिल्हा वार्ता

माँ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळच्या वतीने सावित्री बाई फुले यांना अभिवादन

अकोला [ प्रतिनिधी ] येथील माँ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ खडकी च्या वतीने  सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला गुल पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमा निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष नयनाताई सरदार ह्या होत्या.तसेच उपाध्यक्षक प्रतिभा सुरवाडे यांनी सावित्री बाई यांचे जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकतांना त्यांनी सावित्री बाई यांनी त्यांचे आयुष्यात अतिशय कठीण प्रसंगातून महिला शिक्षणाचे कार्य केले. संचालन सुरक्षा अंभोरे यांनी केले  यावेळी  मॉ जीजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ सदस्य सुरेखा कोकणे,तिलोत्तमा शेगोकर,सुरक्षा अंभोरे,पूजा सुरवाडे,मिनू सुरवाडे, रमा सदाशिव विजू भाऊ शेगोकर , बाबुराव सुरवाडे,संजय जामनिक ,प्रकाश कोकणे  मोहिणी जामनिक  सह बहुसंख्यांक महिला उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!