राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद पवार अल्पसंख्यांक संग्रामपुर तालुकाध्यक्ष साबीर खान पठाण

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद पवार अल्पसंख्यांक संग्रामपुर तालुकाध्यक्ष साबीर खान पठाण
बुलडाणा [प्रतिनिधी ] तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी नॅशनल डायनामा दुरुस्ती सेंन्टरचे संचालक साबीर खान साहेब खान पठाण यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद पवार अल्पसंख्यांक संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी एका नियुक्ती पत्राव्दारे राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष ॲड अब्दुल करिम खान यांनी केली पक्ष बळकटी साठी मजबुत करण्यासाठी पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्या पर्यत पोहचवाल तसेच अल्पसंख्यांक विकास पक्ष संघटनसाठी तन मन धनाने कार्य कराल असा विश्वास नियुक्ती पत्रातुन व्यक्त करण्यात आला सदर नियुक्त पत्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष ॲड प्रसेन्नजीत पाटील , राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ॲड अब्दुल करिम खान, डॉ शेख शोहेब , एजाज देशमुख उपस्थित होते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरदचंद पवार अल्पसंख्यांक संग्रामपुर तालुकाध्यक्ष साबीर खान पठाण यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे



