क्राईमजिल्हा वार्ता

अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकी चालकाचा अपघातात मुत्यू 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील एकलारा काटेल रसत्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारल्याने  झालेल्या अपघातात दानापूर येथील श्रीकृष्ण पुरुषोत्तम गाळकर दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना संध्याकाळी अंदाजे ५ वाजता दरम्यान घडली आहे या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि दानापूर येथील ४० वर्षीय  श्रीकृष्ण गाळकर हे दुचाकी क्र  एम एच 28 एल
28 97  वडगाव दानापूर कडे जात असताना
एकलारा ते काटेल रस्त्यादरम्यान धोंडव नाल्याल्याजवळ
दानापूर कडून येणारे अज्ञात भरधाव वाहनाने
कट मारला झालेल्या अपघातात दुचाकी चालक डोक्यावर पडून जागीच मुत्यू झाला काटेल वडगाव वाण रस्त्या वर दुतर्फा काटेरी झुडूप वाढल्याने अपघातातही वाढ झालेली आहे याकडे  सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवुन दुतर्फा झुडप तोडण्यात यावी अशी मागणी वाहन चालक नागरिकां कडून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!