मनोरंजनशिक्षण

पातुडर्यात संत गजानन महाराज इंग्लीश स्कुलचे स्नेह संमेलन उत्सहात

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील संत गजानन महाराज इंग्लीशचे वार्षीक स्नेह संमेलन पीएमश्री जि प हा प्रांगणात उत्सहात संपन्न झाले स्नेह संमेलनाचे उदघाटन माजी जि प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांचे हस्ते करण्यात आले यावेळी सामाजीक कार्यकर्ते शिवकुमार चांडक , भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष लोकेशराठी , लोकनियुक्त सरपंच रंणजीत गंगतीरे , संस्था अध्यक्ष संतोष रामचंद्र काळे , प्रा मुकेश पाटील, प्रा ज्ञानेश्वर इंगळे , शालेय व्य.समिती अध्यक्ष विष्णु भोंगळ पप्पु पठाण , यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी लोक गित , भांगडा , विविध हिंन्दी गीतावर नृत्य , सादर करुन उपस्थित पालक नागरिक , श्रोत्यांचे मनोरंजन केले श्रोत्यांनी दाद दिली कार्यक्रम यशस्वीते साठी प्राचार्य दुर्गा संतोष काळे , शिक्षीका किरण झाडोकार , श्रेया उंबरकार , रेखा खराटे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला पालक , विद्यार्थी ,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!