जिल्हा वार्तामनोरंजन

मॉ जिजाऊ नगर खडकीत अंतराष्ट्रीय महिला दिना निमित्त महिलां करिता विविध स्पर्धेचे आयोजन

 

अकोला [प्रतिनिधी ] येथील मॉ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च आंतराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन खडकी परिसरातील महिलासाठी संगीत खुर्ची , नींबू चमचा , बलुन बॅलेन्स गेम अश्या रोमांचक स्पर्धाचे आयोजन मॉ जिजाऊ नगर खडकी येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे धावपळी अत्यंत व्यस्त अश्या जिवनशैलीतुन विरंगुळा क्षण अनुभुती घेण्यासाठी महिलांना धकधकीच्या जिवनातुन विश्रांती आनंदीत क्षण अनुभवण्या साठी निशुल्क प्रवेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन स्पर्धेत विजयी झालेल्या विजेत्या महिलांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते आर्कषक बक्षिस देण्यात येणार आहे तेव्हा खडकी परिसरातील महिलांनी विरंगुळाचे क्षण अनुभुती घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून असे आव्हान माँ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळाचे नयनाताई सरदार,प्रतिभाताई सुरवाडे, तिलोत्तमा ताई शेगोकर,रमाबाई जानराव सावंग,सुरक्षा अंभोरे,सुरेखा कोकणे, पूनम जामनिक, रमाबाई सदानशिव, पुजा सुरवाडे,मिनू सुरवाडे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!