विशेष लेख

महिला दिनानिमित्त अनिता दातार यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित

वसमत: तर सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी अध्यक्षस्थानी
आमचे गुरुवर्य पूजनीय भंते बुद्धभूषण थेरो व संघरत्न जी संघमित्रा सर्व भिकू संघ व श्रामणेर यांनी भारतीय व सांस्कृतिक आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त भेट अनिता किशन दातार हिरकणी पुरस्कार मिळाला. पुष्‍पाबाई यशवंत उबाळे व बार्टीचे समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर यांना सत्कार करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनिता दातार यांना प्रतिष्ठेचा हिरकणी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांमधून महिलांचे सशक्तीकरण, शिक्षण आणि समाजजागृतीसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अनिता दातार यांना सन्मानचिन्ह, व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात महिलांना प्रेरणा मिळत असून, पुढील काळातही सामाजिक क्षेत्रात असेच कार्य सुरू ठेवावे, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
. यावेळी बार्टी च्या विविध योजना ची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला अनेक सामाजिक कार्यकत्या व रमाबाई गायकवाड, आनिता दातार पुष्पाताई ऊबारे,
कासुबाई वाहुळे,पदमबाई दातार,
वंदना ऊबारे,रंजना ऊबारे,
माया ऊबारे,ज्योति गायकवाड
कविता सोनुले,शिला गवळे
स्वाती सुय॔,मिना सुय॔
संगीता दातार,सोनाली वाहुळे
रमाबाई गायकवाडमहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!