जिल्हा वार्ता

उपमुख्यमंत्री लोकनेते अजीतदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी नेते पदाधिकारी , पत्रकार संघटना विविध घटक, कार्यकर्त्यांन कडून श्रध्दांजली

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री लोकनेते स्व अजीतदादा पवार यांच्या पवित्र अस्थिकलश रथाचे दर्शन भावीकांना उपलब्ध करून देण्यात आले होते अजीत दादा पवार यांचे अस्थिकलश रथाचे आगमण तालुक्यातील वरवट बकाल कॉर्टन मार्केट प्रांगणात येथे शेगाव मार्गे सकाळी ९ :१५ झाले वरवट बकाल कॉर्टन मार्केट प्रांगणात १ तास भावनीक श्रध्देच्या कार्यक्रमाला अस्थिकलशाचे दर्शन सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी नेते पदाधिकारी , पत्रकार संघटना विविध घटक, कार्यकर्त्यांनी घेऊन उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजीतदादा पवार यांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री आ डॉ राजेन्द्र शिंगणे , राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ॲड नाझेर काझी , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड प्रसेंन्नजीत पाटील , कॉग्रेस नेत्या डॉ स्वातीताई वाकेकर,  मनोज कायंदे , राँष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी विश्वनाथ झाडोकार , राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने , राष्ट्रवादी नेते रंगराव देशमुख , राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव मोरखडे , युवा सेना जिल्हाध्यक्ष चेतन घिवे पाटील, खरेदी विक्री सं अध्यक्ष विश्वासराव रावणकार , भाजपा तालुकाध्यक्ष तथा सभापती भाऊराव पाटील , कॉग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजेन्द्र वानखडे , शिवसेना तालुका प्रमुख रविन्द्र झाडोकार , भाजपा युवा मोर्चाचे लोकेश राठी , ख वि स संचालक संजय वाकळे, माजी सभापती गजानन दाणे , अविनाश धर्माळ , यशवंत दाणे , सामाजीक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे , माजी सभापती पांडूरंग हागे , कृ उ बा स संचालक निरंजन इंगळे , विनायकराव ठाकरे , किसान कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर , राष्ट्रवादी आदिवासी विभागाचे दुर्गासिंग सोळंके , साबीर खान , प्रा दाभाडे पाटील , बाळासाहेब डोसे , श्याम डाबरे , संतोष राजनकार , भाजपाचे राजेन्द्र ठाकरे , शिवसेनेचे कैलास कडाडे, युवा सेना तालुकाध्यक्ष प्रशांत इंगळे , वंचीत तालुकाध्यक्ष किशोर भिडे , यु वं ता आशिष धुदळे ,संतोष दाणे , स्वप्नील देशमुख , राजु राठोड, प्रदेश कॉग्रेस चे गणेश टापरे , किशोर बकाल  , अमोल बकाल, पप्पु पठाण , कॉग्रेस तालुकाध्यक्ष सतिष टाकळकर सह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते , विविध संघटनेचे पदाधिकारी सामाजीक कार्यकर्ते बहुजन समाज बांधव, पत्रकार , सरपंच संघटना , ग्रा पं सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!