जिल्हा वार्ता

जामोद येथील मोहंम्मद ताहेर व झुबेदाबी पत्नी सह पवित्र मक्का मदिना उमरा यात्रेसाठी रवाना

संग्रामपुर [प्रतिनिधी ] जळगाव जा तालुक्यातील जामोद येथील मोहंम्मद ताहेर मोहम्मद रहेमान व त्यांची पत्नी झुबेदा बी मोहंम्मद ताहेर मुंबई आंतराष्ट्रीय विमान स्थळा वरुन पवित्र मक्का मदीना येथे उमरा साठी रवाना झालेत इस्लाम धर्मियासाठी ५ अरकान पैकी १ अरकान पवित्र मक्का मदिना स्थळला मुसलीम व्यक्तीला हजला किवा उमरा साठी जाने आपल्या ऐपत नुसार अनिवार्य असुन मुसलीम व्यक्तीने जिवनात हज किवा उमरा करणे अन्य साधारण महत्व आहे जामोद येथील मोहंम्मद ताहेर व झुबेदाबी मोहंम्मद ताहेर हे दांपत्य उमरा साठी रवाना होण्यापुर्वी छोटे कार्यक्रमात दोघांचा साबीर खान , शेख कारिस , शेख हमीद यांच्या सह नातेवाईकांनी सत्कार करुन सुरक्षित यात्रे साठी सामुहिक प्राथना करण्यात आली उमरा यात्रा पवित्र मक्का मदिना आध्यात्मीक यात्रे साठी नातेवाईक जामोद ग्रामस्थ कडून कौतुक करित शुभेच्छा दिल्या व यांना पवित्र मक्का मदिना उमरा यात्रे मुंबई विमान स्थळा वरून रवाना करण्यासाठी दाम्पत्यांनां नातेवाईकांनी निरोप दिला यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर , मो जहिर, साबीर खान पठाण , शेख कारिस , शेख हमीद, सह कुटुंबातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!