निधन वार्ता

सेवा निवृत्त आरोग्य कर्मचारी नायबराव बकाल यांचे निधन 

निधन वार्ता

सेवा निवृत्त आरोग्य कर्मचारी नायबराव बकाल यांचे निधन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील रहिवासी ह मु बालाजी टाईल्स जवळ, गौलखेड रोड, शेगाव प्रशांत बकाल यांचे वडील नायबराव शामराव बकाल यांचे ४ नोव्हेंबर रोजी यांचे आकस्मिक निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्ष होते  दि ५ नोव्हेंबर रोजी शेगाव स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले , १ मुलगी , सुना नातवंडे बराच आप्त परिवार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!