विश्वास निंबोळकार याची ज्युनियर आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता भारतीय संघामध्ये निवड आजी आजोबा आई वडिलाचे स्वप्न साकार ! नेपाळ काठमांनडू येथे रवाना

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु ग्रा पं अंतर्गत वार्ड नं ४ शेतकरी कुटुंबात जन्मलेला पाचशे लोकसंख्या असलेल्या छोटेसे नेकनामपुर गावांमधील घडलेला गावांमधून सुरू झालेला प्रवास घराला लाभलेला कबड्डीचा वारसा व शेतकरी पुत्र आई वडिलांचे आजी आजोबाचे.स्वप्न होते की मुलाने कबड्डी मध्ये करिअर करावे व भारतीय संघामध्ये खेळावे वडिलांनी सुरुवातीला. गावातच स्वतः मुलाला प्रशिक्षण दिले.घेतलेले मेहनत परिश्रम कुठेतरी मोठा यश मिळेल गावाचे व जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नाव देशभर करेल परिस्थिती नसताना सुद्धा मुलाला सहा वर्ष बाहेर ठेवली मुलाने प्रामाणिक व कष्टाने जिद्दीने मेहनत करून या अगोदर त्याने चार नॅशनल खेळली त्याचे काका अनिल निबोळकार प्रो कबड्डी खेळलेली आहे दबंग दिल्ली व पुणेरी पलटण या संघाकडून खेडले.व. त्याचे.वडील उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आहेत विश्वास लखन निंबोळकार याची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे नेपाळ काठमांनडू.येथे होऊ घातलेल्या ज्युनियर आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली आहे तो विदर्भातला ज्युनियर पहिला खेळाडू आहे त्याची भारतीय संघामध्ये निवड झाली हे अभिमानाची बाब आहे विदर्भ व महाराष्ट्रासाठी विश्वास निंबोळकार भारतीय संघामध्ये खेळत आहे पांचशे लोक संख्या असलेल्या नेकनामपुर ग्रामीण भागातील कष्टाळू मेहनती खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी जितेंद्र सिंह ठाकुर यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळेच अशी प्रतिक्रिया विश्वास निंबोळकार याने बोलतांनी दिली
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय
महासचिव अखिल भारतीय कबड्डी महासंघ तथा अध्यक्ष विदर्भ कबड्डी असोसिएशन
कबड्डीचे जितेंद्र सिंह ठाकुर व आजोबा आई वडिल , काका यांना देतो



