निधन वार्ता
कलीमोद्दीन काझी यांचे निधन

कलीमोद्दीन काझी यांचे निधन
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर येथील युवा प्रयोगशिल शेतकरी सामाजीक कार्यकर्ते कलीमोद्दीन काझी यांचे अल्पशा आजाराने अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ४७ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी , १ मुलगा १ मुलगी , बराच आप्त परिवार आहे



