निधन वार्ता
धनगर समाजातील प्रतिष्ठीत नागरिक लक्ष्मण पुंडे यांचे अल्पा आजाराने निधन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी धनगर समाजातील प्रतिष्ठीत नागरिक राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते लक्ष्मण संपत पुंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्ष बहुजन समाज बांधवाच्या उपस्थीत स्थानीक स्मशान भुमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात २ भाऊ , पत्नी , २ मुले , ५ मुली , सुना , जावाई नातवंडे बराच आप्त परिवार आहे
दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपुर्ण श्रद्धांजली



