आंदोलनजिल्हा वार्ता

संग्रामपुर तालुक्यातील ग्रा पं कर्मचारी १९ महिण्याचे फरकाच्या रकमे पासुन वंचीत ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने आमरण उपोषण

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सर्व ग्रा पं कर्मचारी सन २०२० सप्टेंबर ते मार्च २०२२ पर्यंत  फरकाचे पैसे गेल्या १९ महिण्या पासुन वंचीत असुन पं स समोर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या ग्रा पं कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे तालुक्यात ५० ग्रा पं असुन या सर्व ग्रा पं चे कर्मचारी माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२पर्यंत असे १९ महिण्याच्या फरक रकमे पासुन वंचीत असुन
संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ मधील फरकाची रक्कम अदयापही मिळाली नाही तालुका जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवदने दिले व तालुका जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन फक्त आश्वासने मिळाले परंतु गेल्या  १९ महिण्या पासुन संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी फरकाचे रक्कमे पासून अदयापही मिळाली नाही फरकाची रक्कम पासुन वचित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये जिल्हा प्रशासना विरुध्द तिव्र असंतोष निर्माण झाला असून ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांचे कुटुब आर्थिक विवंचनेत सापडले आहेत काही कर्मचारी मानसिक तणावात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लोकशाही मार्गाने अखेर पं स समोर ग्रा महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने तालुकाध्यक्ष श्रीराम निमकडे
, सचिव संजय भिसे,योगेंद्र थोरात ,प्रवीण कराडे. गजानन मोरखडे ,शिवाजी कासदेकर , श्याम खंडेतोड , यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे जिल्हा प्रशासन ठोस निर्णय घेऊन फरकाची रक्कम देत नाही तो पर्यंत आमरण उपोषणा सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!