जिल्हा वार्ता

टुनकी लाडणापुर रसत्यावर दुचाकी बुलेरो भिषण अपघातात २ ठार ३ गंभीर जखमी अकोला येथे उपचार सुरु

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी लाडणापुर रसत्यावर दुचाकी बुलेरो दरम्यान झालेल्या भिषण अपघातात बुरहानपुर जिल्ह्यातील जसवंती येथील सपना संजय वातकले व त्यांची १ वर्षाची मुलगीचा घटना स्थळी मुत्यू झाला तर दुचाकी चालक मृतक महिलेचा भाऊ कमलेश चंगळ व सनविर संजय वातकले बुलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी अंदाजे साडेसाह वाजता घडलीया बाबत थोडक्यात प्राथमिक माहिती असे प्रकारे आहे कि तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील बुरवा येथील गावातील दुचाकी स्वार मध्यप्रदेश बुरहानपुर जिल्ह्यातील जसवंती येथुन सपना संजय वातकले व त्यांच्या ३ मुलांनासह दुचाकीने बुरवा गावी रक्षाबंधन निमित्त घेऊन जात असतांना लाडनापुर दूध डेअरी जवळ रेल्वे विभागाची महिंद्रा बोलेरो जळगाव कडे भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकी पंचवीस फूट दूर फेकल्या गेली आणि बालकाचे धड व शीर वेगळे होऊन अंदाजे तिनशे फुट अंतरावर फेकले गेले अपघात स्थळी बोलेरो जमावाने पेटवुन दिली तर बोलेरो चालकाला गंभीर जखमी अवस्थेत आरोग्य विभागाच्या अँम्बुलन्स मध्ये टाकुन उपचार साठी सोनाळा पोलीस घेऊन जात असतांना जमावाशी प्रतिकार करुन बोलेरो चालकाच्या सरंक्षण करतांना ४ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत आहे तिन जखमीना शेगाव येथे उपचार केल्या नंतर अकोला येथे हलविले आहे वृत लिहे पर्यंत सोनाळा पोलीसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!