राजकीय
बावनबीर सर्कल मधिल बहुसंख्यांक तरुणाचा वंचित बहूजन आघाड़ीत प्रवेश आगामी जि प व पं स निवडणुकीच्या पाश्वभुमिवर वंचित बहुजन आघाडी कडे जनतेचा कौल

संग्रामपुर [प्रतिनिधी ] होऊ घातलेल्या जि प व पं स निवडणुकीच्या पाश्वभुमिवर वंचीतचे सुप्रिमो ॲड बाळा साहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन सर्व सामान्यांना शेवटच्या घटकासाठी अन्याय अत्यचारा साठी न्याय हक्कासाठी लढा देण्याचा विस्वास यामुळे वंचीत बहुजन आघाडी कडे जनतेचा कौल वाढला त्याचाच एक भाग म्हणुन वरवट बकाल येथील पक्ष कार्यालयात १ नोव्हेंबर रोजी वंचित बहूजन आघाड़ी संग्रामपुर तालुका अध्यक्ष किशोर भिडे व युवा ता अध्यक्ष आशीष धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली बावनबीर सर्कल मधिल बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरित होऊन सर्व घटकाला न्याय देण्याच्या भुमिकेवर विश्वास ठेऊन असंख्य तरुणाचा जाहीर प्रवेश घेण्यात आला किशोर भिडे ता अध्यक्ष, आशीष धुंदळे युवा ता अध्यक्ष, दिपक पहुरकर , नंदकिशोर पुंडे , राहुल भिलंगे , यशवंत वानखेडे ,भालतडक महाराज, संदेश वाकोडे यांच्या उपस्थितीत.
अस्लम शेख , फारुक पठान, मोईन खान, आशिष तायडे, अनिकेत शेळके , अजहर शेख , शेख शेहनाज, शेख मुज़फ्फर, शेख उजाफ, रेहान अली, सोहेल खान, शेख शाहरुख, मोसिन खान, शाहरुख खान, शेख सरदार , प्रफुल कुरवाळे , रामकृष्ण सपकाळ , अविनाश पारिसे, अदीनाथ, रत्नदिप भारसाकळे , अनिल बाटकर, हरिओम गायगोळ यांच्या सह बहुसंख्यांक तरुणांचा प्रवेश करण्यात आला.



