जिल्हा वार्ता

संतश्रेष्ठ रविदास महाराज यांचे विचार आजही समाज आणी देशासाठी दिशादर्शक तहसिलदार प्रशांत पाटील

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] संतश्रेष्ठ रोहिदास महाराज यांचे धर्म कर्म देश समाज साठी त्यांचे विचार आजही समाज आणी देशासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन तहसिलदार प्रशांत पाटील यांनी संग्रामपुर शहर येथील चर्मकार समाज बांधवाच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती निमित्त आयोजीत छोटे खानी कार्यक्रमा प्रसंगी केले तहसिलदार प्रशांत पाटील व माजी सभापती पांडूरंग इंगळे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सभापती पांडूरंग इंगळे सह आदि मान्यवरांनी संतश्रेष्ठ रोहिदास महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला तदनंतर शहरातुन संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रतिमेची सायंकाळी शोभा यात्रा काढण्यात आली. भावीक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करून संत रोहिदास महाराज जयंती उत्सहात साजरी यावेळी प्रकाश डाखोडे , प्रा.देविदास भटकर विशाल बावस्कर , नगरसेवक भारत बावस्कार , सौरभ बावस्कार , विकी भटकर , बाळकृष्ण बावस्कर, रमेश कळसकार , हरीश भटकर , अभिषेक डाखोडे , रवी गवई , अमोल बावस्कार ,सुहास डाखोडे , निलेश बावस्कर , अंकुश बावस्कर, बहुसंख्यांक चर्मकार समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!