पळशी झाशी ग्रा पं मध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना ग्रा पं प्रशासन व ग्रामस्थां कडून सामूहिक श्रद्धांजली

संग्रामपुर [प्रतिनिधी] महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आकास्मित निधन झाल्याने अख्खा महाराष्ट्र पोरका झाला कधी न भरुन नुकसान झाले पळशी झाशी ग्रा पं सभागृहात उपमुख्यमंत्री अजीत सर्वपक्षीय सर्व गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,
त्यावेळी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, गुलाबराव मारोडे, अरुण मारोडे, विजय ठाकरे, राजू मुयांडे, अशोक भिवटे, रमेश राठी, श्रीराम बांगर, वासुदेव ठाकरे, सुरेश भिवटे, सुधाकर शिरसोले, आनंद मारोडे, योगेश मारोडे, कार्तिक मारोडे, स्वप्निल मारोडे, प्रफुल मारोडे, हरीश मारोडे, संदेश मारोडे, प्रतीक येनकर, अक्षय इंगळे, कडू बांगर, स्वप्निल मारोडे, संदीप मारोडे, ज्ञानेश्वर मारोडे, गणेश खरसने, नितीन मारोडे, हर्षद तांगडे, सुपेश मारोडे, ऋषिकेश मारोडे, सोपान गायगोड, गजानन मारोडे ,शुभम मारोडे पवन मारोडे, राहुल मेटांगे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते



